ग्रामीण डिजिटल प्रणाली
हा प्रकल्प गावांच्या अधिकृत रेकॉर्ड आणि प्रमाणपत्र व्यवस्थापनासाठी विकसित केला आहे. आमचे उद्दीष्ट गावांचे डिजिटल रूपांतरण करणे आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे आहे.
नमुना 1 ते 33 चे डिजिटल व्यवस्थापन
ऑनलाइन प्रमाणपत्र निर्मिती आणि सत्यापन
सर्व प्रमाणपत्रांवर QR कोड असलेले सत्यापन
उच्च सुरक्षा आणि डेटा संरक्षण
प्रणाली विकसक: SHREE Enterprises and Team Buldhana
संपर्क: xeroxsystem10@gmail.com
दूरध्वनी: 8830388529
तांत्रिक सहाय्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.
ईमेल पाठवा